
VIDEO : BJP Andolan | अमरावती हिंसाचार प्रश्नी भाजपचं राज्यभर धरणं आंदोलन
राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजप पक्षाच्या (BJP Agitation ) वतीने आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Aurangabad collector office) भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपच्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजप पक्षाच्या (BJP Agitation ) वतीने आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Aurangabad collector office) भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपच्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.ग्रामीण आणि शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने औरंगाबादमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात आमदार अतुल सावे, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे आदींची उपस्थिती होती. 12 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. त्यानंतर राज्यातील काही ठिकाणी या दिवशी हिंसक कारवाया घडून आल्या. त्याचे पडसाद अमरावतीसह अन्य काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी उमटले.
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…
खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
Related Video
खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त!
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक...
भाजपा बॅकफुटवर, काँग्रेसला नवसंजीवनी; CJP च्या आंदोलनामुळं काय बदलणार?
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी