Marathi News » Videos » Today Hearing on pre arrest bail of Sandeep Deshpande and Santosh Dhuri
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणात संदीप देशपांडे यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे अद्यापही फरार असून, आज त्यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होणार आहे.