Marathi News » Videos » Tokyo Olympics 2021: Wrestler Ravi Dahiya threatens to win silver medal in wrestling
Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाचा धमका, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आणखी एक पदक खिशात घातलं आहे. भारताचा पैलवान रवी कुमार दहियाने 57 किलो वजनी गटात रौप्यपदकावार नाव कोरलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आणखी एक पदक खिशात घातलं आहे. भारताचा पैलवान रवी कुमार दहियाने 57 किलो वजनी गटात रौप्यपदकावार नाव कोरलं आहे.