
Gadchiroli | पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
नक्षलवाद्यांनी छत्तीसगड भागातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गडचिरोली : आज (13 नोव्हेंबर) सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. या नक्षलवाद्यांनी छत्तीसगड भागातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
देशाला पंतप्रधान नसेल, राज ठाकरेंच्या भाकितावर भाजपची पहिली प्रतिक्रिय
टायगरची बहीण कृष्णाचा पगार होता ड्रायव्हर एवढा; आकडा ऐकून थक्क व्हाल
घरात फक्त हे 4 बदल करा, आयुष्यात येईल सुख, समृद्धी अन् शांती
हेगले ओव्हलवर रात्री 8 वाजताची वेळ टीम इंडियाला भारी पडणार? कारण...
लॉरेन्स बिश्नोईची थेट चौकशी का करता येत नाही ? केंद्राचा तो आदेश
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..