
VIDEO : Nashik | नाशकात पोलीस आक्रमक, अचानक दुकानं बंद केल्याने व्यापाऱ्यांचा रोष
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा, डेल्टा प्लस कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा, डेल्टा प्लस कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक प्रशासनाकडून सोमवारपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरातील मॉल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर रेस्टॉरंट दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील, त्यानंतर पार्सल सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नाशिकमध्ये पोलीस आक्रमक झाले असून अचानक दुकानं बंद करत आहेत. अचानक दुकानं बंद केल्याने व्यापारी रोष व्यक्त करत आहेत. अजून एक महत्वाची बाब म्हणजे 4 जुलैपासून विकेंड लग्नसोहळे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
Related Video
सचिन तेंडुलकरची 36 वर्षांपूर्वीची इच्छा पूर्ण, आशा भोसलेंचं ते गिफ्ट
मुंबईसह महाराष्ट्रात कोसळणाऱ्या पावसाचे अपडेट्स
हिंदू मंदिरांच्या पैशातून नाही बनणार मॉल आणि हॉल.. थलपती विजय
मुंबईत सर्वसामान्यांसहित सेलिब्रिटींनाही फटका, घरात शिरलं पाणी
1100 पाहुणे, लग्नाचं बजेट 190 कोटी, या पॉप स्टारचा शाही विवाह चर्चेत
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना