
इंदापुरात शिकाऊ विमान कोसळले, पायलट मुलगी किरकोळ जखमी
पुण्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळलं. तालुक्यातील कडबनवाडी याठिकाणी हे विमान कोसळलं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुण्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळलं. तालुक्यातील कडबनवाडी याठिकाणी हे विमान कोसळलं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक महिला पायलट प्रशिक्षण घेत होती, ती किरकोळ जखमी झाली. बारामतीतील विमानतळावरून सकाळी उड्डाण केलेलं हे विमान कडबनवाडीजवळ कोसळलं. काही तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. बारामतीत ‘कार्व्हर एव्हिएशन’कडून महिला पायलटचं प्रशिक्षण दिलं जातं. विमान कोसळल्याची घटना समजताच शेजारच्या वस्तीतील तरुण त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी महिला पायलटला सुरक्षित बाहेर काढलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईत टायगर श्रॉफवर गोळीबार, संजय राऊत यांची सरकारला घेरले...
नवी नोकरी, भरपूर पैसे, आजचा दिवस या चार लकी राशींसाठी एकदम खास
या स्टार पुत्राने दिली होती मला 'वन नाईट स्टँड'ची ऑफर - ममता कुलकर्णी
बिश्नोई गँग तर दाऊद इब्राहिमची पण बाप, त्याच्यापेक्षा चार पावलं पुढे
टायगरवर हल्ला होताच CMचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; काय दिले आदेश?
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?