
गुजरातकडे सागवान घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात, ट्रकचालक थोडक्यात बचावला
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोडंपिपरीमध्ये ट्रकचा अपघात झाला आहे. ही ट्रक सागवान घेऊन गुजरातकडे निघाली होती.अपघात झाल्यानंतर ट्रक उलटल्याने सागवानाची लाकडे रस्त्याच्या कडेला पडली.
मुंबई – चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोडंपिपरीमध्ये ट्रकचा अपघात झाला आहे. ही ट्रक सागवान घेऊन गुजरातकडे निघाली होती.अपघात झाल्यानंतर ट्रकमधील सागवानाची लाकडे रस्त्याच्या कडेला पडली. दरम्यान या अपघातातून ट्रक चालक थोडक्यात बचावला असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या ट्रकमध्ये विदेशातील उच्च प्रतिचे सागवान होते.
Published on: Nov 16, 2021 11:51 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
सरकारचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका, आता तुमचं रिचार्ज होणार स्वस्त
वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही..
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान