#Tv9Vishesh | Gulzar यांचा ‘जय हो’ संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला आणि…
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि प्रतिभावान लेखक गुलजार (Gulzar) यांचा आज 86वा वाढदिवस आहे. गुलजारांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. सशक्त संवाद आणि हृदयाला भिडणारी गीतं तयार करणारे गुलजार आज जगभरात प्रसिद्ध आहेत, पण या टप्प्यावर पोहोचण्यासाठी गुलजार यांना खूप संघर्ष करावा लागला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि प्रतिभावान लेखक गुलजार (Gulzar) यांचा आज 86वा वाढदिवस आहे. गुलजारांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. सशक्त संवाद आणि हृदयाला भिडणारी गीतं तयार करणारे गुलजार आज जगभरात प्रसिद्ध आहेत, पण या टप्प्यावर पोहोचण्यासाठी गुलजार यांना खूप संघर्ष करावा लागला. तसेच खूप त्रास देखील सहन करावा लागला. आज मितीला गुलजार यांचे कार्य आणि लोकप्रियता यांना प्रस्तावनेची गरज नाही. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, 20 फिल्मफेअर पुरस्कार आणि ऑस्करनेही सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या नावावर ग्रॅमी पुरस्कारही आहे.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

