Thane | दोस्ती कॉम्पलेक्सजवळ प्लास्टिकच्या गोदामाला आग, कारण अस्पष्ट
मुंब्रा येथील शिळफाटा रोडवर खान कंपाउंड ,दोस्ती कॉम्लेक्स जवळ रात्री अडीच च्या सुमारास प्लास्टिक च्या दोन प्लास्टिक गोदामाला आग लागली आहे.
मुंब्रा येथील शिळफाटा रोडवर खान कंपाउंड ,दोस्ती कॉम्लेक्स जवळ रात्री अडीच च्या सुमारास प्लास्टिक च्या दोन प्लास्टिक गोदामाला आग लागली आहे. आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गोदाम आगीच्या विळख्यात होते. तब्बल 6तासांच्या शर्तीच्या प्रयत्न नंतर अग्निशमन दलाला आग नियंत्रण मिळवण्यात यश आले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाचे 2 फायर इंजिन 2QRV, 1 जम्बो टँकर , व 2 टँकर उपस्थित होते. परंतु आगीचं कारण मात्र अजून अस्पष्टच आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

