
उबाळे नगरमध्ये दुकानांना भीषण आग, पुणे व PMRDA अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
पुण्यातील (Pune)खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोर दुकानांना आग लागली असून घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची एकूण 6 वाहने दाखल झाली आहेत.
मुंबई : पुण्यातील (Pune)खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोर दुकानांना आग लागली असून घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची एकूण 6 वाहने दाखल झाली आहेत. आग विझवण्याचे काम जवान करीत आहेत.दुकानांना लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आटोक्यात आणली.त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.मात्र, एकूण बारा दुकाने आगीच्या (Fire) भक्ष्यस्थानी पडल्याने मोठी वित्तहानी झालीये.फर्निचरसह रेडियम, ऑटोमोबाईल, मोबाईलच्या एकूण बारा दुकानांना आगीची पूर्ण झळ बसली.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.
Published on: Apr 20, 2022 1:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
जेजुरी गडावरील ‘शुभम’ सोशल मीडियावर व्हायरल; पडद्यामागची अशी कहाणी
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय?
मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल
बुमराह दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम