Video | विद्यापीठांमध्ये आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम, उदय सामंत यांची घोषणा
नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपल्या जिवाची बाजी लावून लोकांचा जीव वाचवला. टीव्ही 9 मराठीने या जाबाज देवदुतांचा सन्मान केला.
मुंबई : कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहा:कार माजवला होता. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपल्या जिवाची बाजी लावून लोकांचा जीव वाचवला. टीव्ही 9 मराठीने या जाबाज देवदुतांचा सन्मान केला. या कार्यक्रमात बोलताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी राज्यातील सर्व विद्यापीठात आपत्ती व्यवस्थाप अभ्यासक्रम लागू करणार अशी घोषण उदय सामंत यांनी केली.
Published on: Aug 15, 2021 07:50 PM
Latest Videos
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...

