Udayanraje Bhosale | ‘मराठा समाजाच्या मागण्या आधी मान्य करा’, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अल्टीमेटम दिलाय.

खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अल्टीमेटम दिलाय. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 6 मागण्या केल्या आहेत. या मागण्या 5 जुलैंपर्यंतची वेळ दिलीय. | Udayanraje Bhosale warn CM Uddhav Thackeray on Maratha reservation