शिवसेनेतले फुटीर जर मातोश्रीवर आले तर..? उद्धव ठाकरे म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तुमचं वय झालं. आता रिटायार्ड होण्याचा असा सल्ला दिला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना सुनावलं आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या नेत्यांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तुमचं वय झालं. आता रिटायार्ड होण्याचा असा सल्ला दिला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना सुनावलं आहे. उद्धव ठाकरे यांची ‘आवाज कुणाचा’ मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसारीत झाला आहे. या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर काय भाष्य केलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?

