शिंदेंना कोण-कोण आपला बाप वाटतं कोण जाणे! आधीच माझ्या वडिलांना…- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेगट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधलाय. पाहा...
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेगट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. यात त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि अमित शाह यांचाही दाखला दिला आहे. “एकनाथ शिंदेंना अमित शाह वडिलांसारखे वाटत आहेत. त्यांना कोण-कोण बाप वाटतं कोण जाणे! माझे वडीलही त्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला आहे. आता शाहांना ते वडील म्हणत असतील तर अनेक प्रश्न उपस्थित होतात”, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. निवडणूक आयोग बरखास्त करा. आमचा त्यावर विश्वास नाहीये. ईव्हीएमवर यापूर्वी आम्ही अविश्वास दाखवला पाहिजे. जी काही सुनावणी असेल ती सर्वोच्च न्यायालयात झाली पाहिजे, असंही ठाकरे म्हणालेत.
Published on: Feb 20, 2023 02:46 PM
Latest Videos
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?

