Nilesh Rane On Thackeray | उद्धव ठाकरे यांनी फुटलेला पेपर सोडवला, निलेश राणे यांचा ठाकरे यांच्या मुलाखतीवर शाब्दिक हल्ला

Nilesh Rane On Thackeray | उद्धव ठाकरे यांची मुलाखत स्क्रिप्टेड, त्यांनी फुटलेला पेपर सोडवला आहे. निलेश राणे यांची घणाघाती टीका

Nilesh Rane On Thackeray | उद्धव ठाकरे यांनी फुटलेला पेपर सोडवला, निलेश राणे यांचा ठाकरे यांच्या मुलाखतीवर शाब्दिक हल्ला
| Updated on: Jul 28, 2022 | 4:20 PM

Nilesh Rane On Thackeray | उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) यांची मुलाखत स्क्रिप्टेड असून त्यांनी फुटलेला पेपर सोडवल्याची जहरी टीका भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारीतेची कौशल्य वापरत आगळेवेगळे प्रश्न विचारले आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी ही तितकीच जबरदस्त उत्तरे दिली असं काहीच झालेलं नाही. ही नियोजीत आणि स्क्रिप्टेड मुलाखत (Interview) असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत बंडखोर आणि भाजपवर टीकास्त्र डागण्यात आले होते. त्याआधारे निलेश राणे यांनी ही टीका केली आहे. ही प्रश्न उत्तरे महाराष्ट्राला (Maharashtra) पाठ झाली आहेत. छाती, तलवार यांच्या पलिकडे ते जात नाहीत. त्यांची मर्यादा तेवढीच आहे. जनतेतून निवडून आलेल्या आमदारांना ठाकरे हे पालापाचोळा म्हणतात, पण उद्धव ठाकरे कुठून जनतेतून निवडून आलेत. मग त्यांना काय म्हणावं, असा सवाल ही निलेश राणे यांनी विचारला.

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.