Special Report | समोर आलेला गावगुंड खरंच मोदी आहे का?
ज्या मोदीवरुन राजकारण तापलं आहे. तो पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी tv9च्या कॅमेऱ्यासमोर आलाय आहे. आपणच गावगुंड मोदी असून, पत्नी सोडून गेल्यानं आपल्याला मोदी म्हणतात, असा दावा उमेश घरडे उर्फ मोदीचा आहे. तर उमेश घरडे उर्फ मोदी, हा गावगुंड नसून पटोलेंनी त्यांना गावगुंड बनवून समोर आणल्याचं भाजपचं म्हणणंय.
ज्या मोदीवरुन राजकारण तापलं आहे. तो पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी tv9च्या कॅमेऱ्यासमोर आलाय आहे. आपणच गावगुंड मोदी असून, पत्नी सोडून गेल्यानं आपल्याला मोदी म्हणतात, असा दावा उमेश घरडे उर्फ मोदीचा आहे. तर उमेश घरडे उर्फ मोदी, हा गावगुंड नसून पटोलेंनी त्यांना गावगुंड बनवून समोर आणल्याचं भाजपचं म्हणणंय. त्यामुळे समोर आलेला गावगुंड खरच मोदी आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे?
Follow Us
Latest Videos
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला

