
Jalgaon | मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंच्या गाडीवर दगडफेक
रोहिणी खडसे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे हळदी समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. या कार्यक्रमाला हजेरी लावून त्या मुक्ताईनगरकडे आपल्या गाडीत परत येत होत्या. यावेळी त्यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने अचानकपणे हल्ला केला.
मुंबई : रोहिणी खडसे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे हळदी समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. या कार्यक्रमाला हजेरी लावून त्या मुक्ताईनगरकडे आपल्या गाडीत परत येत होत्या. यावेळी त्यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने अचानकपणे हल्ला केला. यामध्ये रोहिणी खडसे प्रवास करत असलेल्या कारचा काच फुटला आहे. तर खडसे यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलीय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Bigg Boss फेम अभिनेत्री 3 मुलांची आई, थाटणार दुसरा संसार?
माझे बाबा स्टेशनवर झोपायचे, उल्हासनगरमध्ये 1RK खोली... ललितचा संघर्ष
स्मृतीने मॅचविनरचाच उल्लेख टाळला, काय बोलली?
जरांगेंच्या 500 कोटींच्या बॉम्बने राजकारण तापलं; रोहित पवार म्हणाले...
माधुरी दीक्षितने लग्नात नेसलेली 'या' खास व्यक्तीची नऊवारी साडी
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन