
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पाऊस
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा गहू, हरभारा, कांदा यासारख्या पिकाला मोठा फटका बसला आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे.
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा गहू, हरभारा, कांदा यासारख्या पिकाला मोठा फटका बसला आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईचा पंचनामा करून, मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एक अपूर्ण प्रेम कहाणी... उर्मिला कानेटकरच्या पोस्टने वेधले लक्ष
सचिन पिळगांवकरांचा मोठा खुलासा! सुप्रिया अन् श्रियाबद्दल काय म्हणाले?
फाईल क्रमांक 503, 508 आणि 567 अजून ओपन, फोटो समोर येताच राऊतांचा दावा
अखेर बॉम्ब फुटला... शिंदेंनी घेतले 500 कोटी? कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं दाऊद इब्राहिमसोबत खास कनेक्शन, अन्...
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका