Nagpur | नागपुरात लसीकरणाला सुरुवात, सकाळपासून केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी
नागपुरात तब्बल 5 दिवसांनंतर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गेले पाच दिवस लसींचा साठा नसल्यानं लसीकरण पुर्णपणे बंद होतं. आज जवळजवळ 140 केंद्रांवर लसीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे सकाळपासून लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.

Latest Videos
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया