VIDEO : पोलिसांच्या गाडीची अवस्था बघा, ड्रायव्हिंग सीट दोरीने बांधली, बोनेट कधी कोसळेल सांगता येत नाही!

ड्रायव्हिंग सीट चक्क दोरीने बांधली आहे, समोरचे मडगाडलाही दोरीचा आधार दिला आहे. अशा गाडीतून पोलीस आपली ड्युटी बजावत आहेत.

| Updated on: Mar 12, 2021 | 11:47 AM

वसई : महाराष्ट्र पोलिसांची वाहने कोणत्या परिस्थितीत आहेत, त्याचं थरारक उदाहरण वसईत समोर आलं आहे. (Vasai Police van) पोलिसांची गाडी शेवटची घटका मोजत असल्याचं चित्र आहे. ड्रायव्हिंग सीट चक्क दोरीने बांधली आहे, समोरचे मडगाडलाही दोरीचा आधार दिला आहे. अशा गाडीतून पोलीस आपली ड्युटी बजावत आहेत. (Vasai  Manikpur Police van in critical condition)

माणिकपूर पोलीस ठाण्याची बोलेरो (Manikpur Police van) गाडी शेवटची घटका मोजत आहे. पोलीस ठाण्याच्या गाडीची चालकाची खुर्ची, समोरचे मडगाड अक्षरश: दोरीने बांधले आहे. एव्हढी बिकट अवस्था पोलिसांच्या गाडीची झाली आहे. याच गाडीतून पोलीस रात्रीची गस्त घालत असतात. आरोपींना ने-आण करत असतात. एव्हढ्या भंगार अवस्थेतील पोलीस गाडी खरंच चोराचा पाठलाग करून चोराला पकडेल का असा प्रश्न आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली आहे. आयुक्तालय स्थापन होऊन 6 महिने झाले तरी पोलिसांच्या गाड्यांची दुरावस्था मात्र संपली नाही. पोलिसांना अद्ययावत पोलीस वाहनेच नसतील तर परिसरातील गुन्हेगारीवर आळा कसा बसेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

VIDEO : पोलिसांच्या गाडीची अवस्था पाहा

संबंधित बातम्या  

आधी तिनं नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि पुढं जे केलं त्यानं महाराष्ट्र हादरला !

वसईत नाकाबंदीदरम्यान बाईकस्वाराचा उन्माद, थेट पीएसआयला उडवलं    

पतीनिधनानंतर शेजाऱ्याशी सूत जुळले, लग्नाला विरोधाची भीती, महिलेची प्रियकरासह आत्महत्या 

(Vasai  Manikpur Police van in critical condition)

Follow us
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.