ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीस यांनी थेट केला एकच सवाल म्हणाले….

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ईव्हीएमच्या केलेल्या टीकेवरून थेट पलवटवार करत थेट सवालच केला आहे. पुढे फडणवीस असेही म्हटले की, विरोधक निवडणुकीत जिंकले तर ईव्हीएम मशीन चांगले असतात, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर....

ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीस यांनी थेट केला एकच सवाल म्हणाले....
| Updated on: Mar 03, 2024 | 4:46 PM

मुंबई, ३ मार्च २०२४ :  देशाच्या इलेक्शन कमिशनला ओपन चॅलेंज दिला आहे. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा? आत्तापर्यंत एकही पॉलिटिकल पार्टी असं काही करू शकलेलं नाही, असं वक्तव्य म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ईव्हीएमच्या केलेल्या टीकेवरून थेट पलवटवार करत थेट सवालच केला आहे. पुढे फडणवीस असेही म्हटले की, विरोधक निवडणुकीत जिंकले तर ईव्हीएम मशीन चांगले असतात, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट. हे असं त्यांचं धोरण आहे. आता त्यांना माहिती आहे की, येत्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच ईव्हीएमबद्दल नकारात्मक बोलणं सुरू केल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला जनतेचा कौल नसल्याने हे सरकार सत्तेत येणार नाही. पण जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, असी टीका ठाकरेंनी भाजवर केली होती.

Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.