
VIDEO : Jalgaon Student Travel Issues | जळगावमध्ये विद्यार्थ्यांचा रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास
जळगावमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यामुळे एकच खळबळ निर्माण झालीयं. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आपला जीव कशाप्रकारे धोक्यात घालत आहेत, हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी हे रेल्वे रूळ ओलांडून जात आहेत.
जळगावमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यामुळे एकच खळबळ निर्माण झालीयं. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आपला जीव कशाप्रकारे धोक्यात घालत आहेत, हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी हे रेल्वे रूळ ओलांडून जात आहेत. विद्यार्थ्यांचा रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास सुरू आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, तीन ते चार शालेय विद्यार्थी रेल्वे रूळाच्या बाजूला उभे आहेत. यावेळी एक रेल्वे त्यांच्या पुढून जाते आहे. रेल्वे गेल्यावर विद्यार्थ्यांनी रूळ ओलांडून शाळा काढली आहे.
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?
विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश
पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय
शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!
IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा
Related Video
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
स्वस्त शॉपिंगसाठी मुंबईतील बेस्ट मार्केट; टायमिंग-लोकेशन पहा..
आजही दिसतेय तरुण..., वयाच्या 51 व्या वर्षी काजोलच्या दिलखेच अदा
घटस्फोट घेताना आदिनाथ-उर्मिलाचा लेक जिजाबद्दल मोठा निर्णय
IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे?
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
उर्समध्ये नोटा उधळल्यामुळे कॅाग्रेस नगरसेवकसह वसिम खानसह सहा जणांवर गुन्हा दाखल
भंडारा जिल्ह्यात पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची टँकरने पाणी देण्याची धडपड
अश्वरिंगण सोहळा सोमेश्वरनगर येथे संपन्न
अर्जुन खोतकर पालखी सोहळ्यात उपस्थित
इचलकरंजीत चौंडेश्वरी-बनशंकरी देवी उत्सव उत्साहात; मुखवटा मिरवणुकीने वेधले लक्ष