Marathi News Videos Vinayak Metes accident car was moved from the scene The car will be taken to Police Station

मेटेंची अपघातग्रस्त गाडी घटनास्थळावरून हलवली; रसायनी पोलीस ठाण्यात नेण्यात येणार गाडी
विनायक मेटे यांची अपघातग्रस्त गाडी ही पोलिसांनी घटनास्थळावरून हलवली. रसायनी पोलीस ठाण्यात ही गाडी नेण्यात येणार आहे. पोलीस या अपघातग्रस्त गाडीची तपासणी करणार आहेत.
विनायक मेटे यांची अपघातग्रस्त गाडी ही पोलिसांनी घटनास्थळावरून हलवली. रसायनी पोलीस ठाण्यात ही गाडी नेण्यात येणार आहे. पोलीस या अपघातग्रस्त गाडीची तपासणी करणार आहेत. अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. मेटेंचा ड्राइव्हर एकनाथ कदमचीही पोलीस चौकशी करणार आहेत. 8 पथकांच्या देखरेखीत विनायक मेटेंच्या अपघाताचा तपास होणार आहे. विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हिंदू-मुस्लिम वादावर नाना पाटेकरांनी सर्वांची बोलती बंद केली तेव्हा...
पुणे निवडणूक एकनाथ शिंदे विरोधात जाणार त्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
नालासोपाऱ्यात घराला आग, 14 व्या मजल्यावर चार जण 45 मिनिटं लटकले...
विडिंज कोचच्या मोठमोठ्या बाता, मालिकेत मागे असूनही भारताला दिलं आव्हान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
तुळजाभवानी मंदिरात नंदीवरून छबिना मिरवणूक
कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळला 6 फुटांचा अजगर, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
देऊळगाव आणि सिंदखेड राजा तालुक्यात पावसाअभावी शेकडो हेक्टरची कपाशी वाळली
सातारा :खटाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; ऊसदरावरुन वाहतूक रोखली
लातूरमध्ये शेतकऱ्यांना पिकं वाचविण्यासाठी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते