Mumbai | मुंबईत वाढदिवसाच्या नावाखाली 15 ते 20 तरुणांचा उन्माद, 33 केक कापून नासाडी

मुंबईत वाढदिवसाच्या नावाखाली 15 ते 20 तरुणांचा उन्माद केल्याचं पाहायला मिळालं. या तरुणांनी तब्बल 33 केक कापून एकमेकांच्या अंगावर टाकत नासाडी केली.

Mumbai | मुंबईत वाढदिवसाच्या नावाखाली 15 ते 20 तरुणांचा उन्माद केल्याचं पाहायला मिळालं. या तरुणांनी तब्बल 33 केक कापून एकमेकांच्या अंगावर टाकत नासाडी केली. इतकंच नाही, तर वाढदिवस साजरा करताना त्यांनी कोरोना नियमांनाही धाब्यावर बसवलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर होतोय. | Violation of Corona restriction while birthday celebration in Mumbai

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI