Marathi News Videos Violation of social distance in Dadar vegetable market, Fear of increased corona outbreak

दादरच्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
दादरच्या भाजी मंडईमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे. यातून कोरोनाच्या प्रसाराची भीती निर्माण झाली आहे.
मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचा संसर्गं वाढत आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने राज्यात शिरकाव केला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांकडून सर्रासपणे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. असाच प्रकार दादरच्या भाजी मंडईमधून समोर आला आहे. भाजी मंडई परिसरात ग्राहक मोठी गर्दी करत असून, कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
Published on: Dec 26, 2021 10:15 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यातील पहिलं धान्य एटीएम नाशिकमध्ये सुरू, कसं मिळणार धान्य?
धनंजय माने इथेच राहतात.. अशोक सराफ यांचं घर पाहिलंत का? हटके नेमप्लेट
हिरवी नऊवारी, ठुशी अन् नथ! गायत्री दातारचा दसऱ्याचा खास मराठमोळा लूक च
साताऱ्यात भीषण अपघाताचा थरार, 4 जिगरी मित्रांचा जागीच मृत्यू
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपूर्वी सुनील गावस्कर काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन