शाई पुसली, एकाला चोप… पुण्यातील घटनेने खळबळ
पुण्यातील धायरीत प्रभाग 34 मधील नारायणराव सणस विद्यालय केंद्रात लयात मतदान करून झाल्यावर बोटावर लावलेली शाई लगेचच पुसली जात होती. बोटावर लावल्या जाणाऱ्या शाई ऐवजी केमिकल लावलं जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पुण्यातील धायरीत प्रभाग 34 मधील नारायणराव सणस विद्यालय केंद्रात लयात मतदान करून झाल्यावर बोटावर लावलेली शाई लगेचच पुसली जात होती. बोटावर लावल्या जाणाऱ्या शाई ऐवजी केमिकल लावलं जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून एकाला चोप देण्यात आला आहे. निवडणूक प्रतिनिधीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोलीसांमध्ये तक्रार नोंदवली जाणार आहे.
Published on: Jan 15, 2026 11:56 AM
Latest Videos
शाई पुसली, एकाला चोप... पुण्यातील घटनेने खळबळ
मतदानासाठी प्रतीक्षा, पत्नीच्या मागे राज ठाकरे, सहकुटुंब केंद्रावर...
मराठी माणूस जागा झालाय, संजय राऊत म्हणाले, ठाकरे बंधूंच्या वादळामुळे..
नागपुरात भाजपनं काँग्रेसचं ऑफिस पेटवलं? नेमकं घडलं काय? आरोप काय?
