
पेपरफुटी घोटाळ्यातील आरोपी प्रीतीश देशमुखचे वर्धा कनेक्शन
आरोग्य विभागासह विविध परीक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यात अटक झालेला डॉ. प्रीतीश देशमुख हा वर्ध्याचा रहिवासी असून त्याच्याशी संबंधित विविध चर्चांना उधाण आले आहे. डॉ. प्रीतीश देशमुख याने वर्ध्यातही मोठी माया गोळी केल्याची चर्चा आहे.
वर्धा : आरोग्य विभागासह विविध परीक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यात अटक झालेला डॉ. प्रीतीश देशमुख हा वर्ध्याचा रहिवासी असून त्याच्याशी संबंधित विविध चर्चांना उधाण आले आहे. डॉ. प्रीतीश देशमुख याने वर्ध्यातही मोठी माया गोळी केल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर त्याला राजकारणात मोठी रुची असल्याचीही बातमी समोर येत आहे. मुंबईवारीवर असलेल्या वर्ध्याच्या नेत्यांना त्याने विधानपरिषद आमदार बनन्याची इच्छा असल्याचंही बोलून दाखवल्याची चर्चा आहे.
Published on: Dec 24, 2021 10:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
हे झाड घराच्या आसपास लावूच नका, सापांचं जणू दुसरं घरच, कायम असतो डेरा
सुथारच्या फिरकीची इंग्लंडमध्ये चालली, 7 विकेट घेत मिळवून दिला विजय
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
इवलुशा पोराचा फ्लाइंग किस; तिचा डान्स पाहून नेटकरीही थक्क
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार करणार; संग्राम बापू भंडारेंची घोषणा
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी