Marathi News Videos Weather alert red alert for konkan maharashtra for next five days orange alert in mumbai

कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अॅलर्ट’; मुंबईत चार दिवस ‘ऑरेंज अॅलर्ट’
कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला आहे.
मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) याबाबत आज अॅलर्ट जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला आहे. गेले दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र आता जोर वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केला आहे. (Red Alert for Konkan Maharashtra for next five days ‘Orange Alert’ in Mumbai)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शुभमन गिलनं गाजवलं तिरुवनंतपुरम! कर्णधाराचं शानदार शतक
अभिजीत दिपकेंना पोलिसांचा मोठा धक्का, मोठी बातमी समोर, वातावरण तापणार
माफ करा, अंदाज चुकला, दुष्काळ पडणार! पंजाबराव डखांनी मागितली जाहीर माफ
तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या Ex-IAS दिव्या मित्तल यांची नवी पोस्ट.....
एक रिव्ह्यू अन् शतकवीर ग्रीव्ह्जचा खेळ खल्लास, पाहा व्हिडिओ
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
सांगलीत 34 तास विसर्जन सोहळ्याने गणरायाला निरोप
अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिला शेतकर्याने मांडली व्यथा
लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास, Video व्हायरल