BalaSaheb Thorat | विरार दुर्घटना प्रकरणी चौकशीमध्ये नेमकं काय घडलं? हे समोर येईल – बाळासाहेब थोरात

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. (What exactly happened in the investigation in the Virar accident case, It will come to the fore, Balasaheb Thorat)

मुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI