शिवसेनेच्या सभेत रामदास कदम अनुपस्थित राहणार?

14 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रामदास कदम यांना निमंत्रण आल्याची माहिती खुद्द कदम यांनीच दिलीय. मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाला आहे. मला 14 मे च्या सभेसाठी बोलावणं आलं आहे, अशी माहिती कदम यांनी दिली आहे. मात्र, आपण त्या सभेला जाणार नसल्याचंही कदम यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेनेच्या सभेत रामदास कदम अनुपस्थित राहणार?
| Updated on: May 14, 2022 | 11:23 AM

एका ऑडिओ क्लिपमुळे (Audio Clip) मागील काही दिवसांपासून ‘मातोश्री’च्या वक्रदृष्टीमुळे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) राज्याच्या राजकारणापासून दुरावले गेल्याचं पाहायला मिळत होतं. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अनेक आरोप करणाऱ्या रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कदम यांच्यावर नाराज होते. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रामदास कदम यांना निमंत्रण आल्याची माहिती खुद्द कदम यांनीच दिलीय. मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाला आहे. मला 14 मे च्या सभेसाठी बोलावणं आलं आहे, अशी माहिती कदम यांनी दिली आहे. मात्र, आपण त्या सभेला जाणार नसल्याचंही कदम यांनी यावेळी सांगितलं.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.