Marathi News Videos Will Shiv Sena, NCP and Congress fight Municipal Corporation elections together?

Special Report | महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार?
नगर पंचायत निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्ष हे स्वतंत्रपणे लढले होते. मात्र आता महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्ष युती करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष: या चर्चेमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे.
संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नगर पंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. नगर पंचायत निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्ष हे स्वतंत्रपणे लढले होते. मात्र आता महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्ष युती करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष: या चर्चेमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ
मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल
शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाणी....
ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव