Nawab Malik | माझ्याकडे जे आहे ते फोरमवर दाखवणार – नवाब मलिक

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीव वानखेडे यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर “बहीण सांगत होती मालदीवला गेले नव्हते. आता समीर वानखेडे सांगतात ते मालदीवला गेलो.  दुबईला गेलेलो नाहीत असं ते सांगत आहेत. बहिण यास्मीन वानखेडे यांच्या दुबईचे फोटो ट्विट केले आहेत. मी ही कायदेशीर कारवाई करणार आहे. सत्यमेव जयते कोणाचा काय झालं हे लोकांना कळेल. बारकाईनं बघितल्य़ानंतर फोटोत दिसणार नाही. कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. माझ्याकडे जे आहे ते फोरमवर दाखवणार आहे. याचे पुरावे लोकांकडेही आहेत, असे मंत्री नवाब मलिक म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI