Winter Session | पेपरफुटी, OBC आरक्षण, शेतकरी मदतीवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
कालपासून मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज हिवाळी अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. दरम्यान विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. आज जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मुंबई : कालपासून मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज हिवाळी अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. दरम्यान विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला जात असून, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पेपरफुटी, ओबीसी आरक्षण, शेतकरी मदत अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायाऱ्यावर जोरदार घोषणाबाजी केली.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

