
Thane | उल्हासनगरात चक्क महिला बनल्या जुगारी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सेक्शन 22 मध्ये एका घरात महिलांचा जुगाराचा अड्डा भरत असल्याची गोपनीय माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिला पोलिसांना सोबत घेत या अड्ड्यावर धाड टाकली.
ठाणे : उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सेक्शन 22 मध्ये एका घरात महिलांचा जुगाराचा अड्डा भरत असल्याची गोपनीय माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिला पोलिसांना सोबत घेत या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी सात महिला पैसे लावून जुगार खेळत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यांच्याकडून 47 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
Related Video
आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत, इतिहासात कोण सरस? जाणून घ्या
इंदोरीकर महाराजांच्या मुलीची लग्नपत्रिका व्हायरल, लग्न कधी? कुठे?
शिंदेंच्या पक्षातील नेत्याचा मराठी सक्तीला विरोध, पत्र लिहून मागणी!
यशस्वी जयस्वाल-अजिंक्य रहाणे आता नव्या संघातून खेळणार
मराठी मातीत कमवून माज... मराठी भाषा सक्ती... अंशुमन स्पष्टच म्हणाला
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध