Marathi News Videos Youth dances with a Aurangzeb photo in Ahmednagar Urus video viral on social media In case Bail granted to the two arrested

औरंगजेबाचा फोटो झळकावल्याच्या प्रकरणाबद्दल मोठी अपडेट, अटक केलेल्या…
VIDEO | औरंगजेबाचे फोटो घेऊन युवकाचा डान्स, धक्कादायक व्हिडीओ झाला होता व्हायरल
अहमदनगर : अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन काल नाचत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे. संबंधित प्रकार हा अहमदनगरच्या फकीरवाडा भागातील आहे. फकीरवाड्यात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्साहादरम्यान काही युवक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. संबंधित प्रकार हा रविवारी रात्रीचा असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, याप्रकरणात दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आले होते. सरफराज जहागीरदार आणि जावेद शेख असे अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. तर या दोघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Published on: Jun 06, 2023 3:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मतदारसंघ पुनर्रचनेवरून मोठ्या घडामोडी, PM मोदी गेम पालटणार, 30 खासदार
वैभवला झालय तरी काय? प्रचंड निराश, 2 शब्दांमध्ये व्यक्त केलं दु:ख
जगाला ज्याची भीती तीच धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून, इराणच्या..
तारूण्याच्या उंबरठ्यावच काळाचा घाला; मराठमोळ्या अभिनेत्रीने आधीच...
ब्लँकेटमधून दुर्गंधी येतेय? मग धुण्याची गरज नाही, ही सोपी पद्धत वापरा
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
दुष्काळाची तीव्रता वाढली; जनावरांचा चारा जपण्यासाठी वैरणाला कुलूप लावण्याची वेळ
चाळीसगावात दुष्काळाचा केळी उत्पादकांना फटका; पाण्याअभावी बागा करपू लागल्या
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष