
“पुसदचे नेते लै पावरफील, त्यांचे खिसे भरले फुल्ल”, खड्ड्याच्या पाण्यात बसून तरुणाचे अनोखे आंदोलन
यवतमाळच्या पुसद शहराला तीन आमदार असताना शहरातील रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहेत. दरम्यान शहरातील एका युवकाने आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केलं आहे. खड्ड्यात खुर्चीवर बसून या युवकाने गाणं म्हणत हे आंदोलन केलं आहे.
यवतमाळ, 26 जुलै 2023 | यवतमाळ मधीसल पुसद शहराला तीन आमदार असताना शहरातील रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहेत. दरम्यान शहरातील एका युवकाने आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केलं आहे. खड्ड्यात खुर्चीवर बसून या युवकाने गाणं म्हणत हे आंदोलन केलं आहे. “पुसदचे नेते लै पावरफील, त्यांचे खिसे भरले फुल्ल”, या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या भागात विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक आहेत, विधान परिषदेत या तालुक्यातील भाजप आमदार निलय नाईक आहेत. तर काँग्रेसचे भाजप असे तीन आमदार आहेत.या तिघांवर या तरुणाने व्हिडीओ बनवला आहे.
Published on: Jul 26, 2023 10:39 AM
Related Video
‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय...'; मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
चिकन- दही खाल्ल्याने मृत्यू होतो का? नाशिकच्या घटनेनंतर डॉक्टर म्हणाले
शाहरुखवर इतकं प्रेम होतं की बहिणीची भूमिका नाकारली, अभिनेत्री कोण?
IMD चा नवा अंदाज आला, 5 दिवस राज्याच्या या भागाला पाऊस झोडपणार
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, तरीही पेरण्या खोळंबल्या!
पिवळ्या रंगाचे दुर्मिळ बेडूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
भंडाऱ्याच्या 16 वर्षीय भैरव उराडेचा 'इंडो-नेपाळ युथ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णवेध!
उदगीरमध्ये मोठा पाऊस; नाल्याचं पाणी रस्त्यावर
गावाच्या पाणी प्रश्नासाठी गजानन बोरकर चढले टॉवरवर