AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli district Assembly results | हिंगोली जिल्हा विधानसभा निकाल

हिंगोली जिल्हा मूळ परभणी जिल्ह्यातून 1999 साली वेगळा झाला. हिंगोली जिल्ह्यात 5 तालुके आहेत. या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

Hingoli district Assembly results | हिंगोली जिल्हा विधानसभा निकाल
| Updated on: Oct 24, 2019 | 7:05 AM
Share

Hingoli Assembly result  हिंगोली : हिंगोली जिल्हा मूळ परभणी जिल्ह्यातून 1999 साली वेगळा झाला. हिंगोली जिल्ह्यात 5 तालुके आहेत. या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी या दोन मतदारसंघात काँग्रेसचा बोलबोला होता,तर वसमतमध्ये राष्ट्रवादीची चलती होती. पण 2014 साली झालेल्या निवडणुकीत परिवर्तन झाल्याचं बघायला मिळालं. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 1 जागा मिळाली.

टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
वसमतजयप्रकाश मुंदडा (शिवसेना) चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी) चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी)
कळमनुरीसंतोष बांगर (शिवसेना) संतोष टरफे (काँग्रेस) संतोष बांगर (शिवसेना)
हिंगोलीतानाजी मुटकुळे (भाजप) भाऊराव पाटील (काँग्रेस) तानाजी मुटकुळे (भाजप)

2014 चा निकाल – हिंगोली – 03 ( Hingoli MLA list)

92 – वसमत – जयप्रकाश मुंदडा (शिवसेना)

93 – कळमनुरी –  संतोष टरफे (काँग्रेस)

94 – हिंगोली – तानाजी मुटकुळे (भाजप)

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.