AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna district Assembly results | जालना जिल्हा विधानसभा निकाल

राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्ह्यापैकी एक म्हणजे जालना जिल्हा. या जिल्ह्यात विधानसभेचे 5 मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत जालना (Jalna Assembly seats) जिल्ह्यातील पाच जागांपैकी भाजपने तीन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती. 

Jalna district Assembly results | जालना जिल्हा विधानसभा निकाल
| Updated on: Oct 24, 2019 | 7:04 AM
Share

जालना : राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्ह्यापैकी एक म्हणजे जालना जिल्हा. या जिल्ह्यात विधानसभेचे 5 मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत जालना (Jalna Assembly seats) जिल्ह्यातील पाच जागांपैकी भाजपने तीन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती.

टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
परतूरबबन लोणीकर (भाजप) सुरेशकुमार जेठालिया (काँग्रेस) बबन लोणीकर (भाजप)
घनसावंगीहिकमत उढाण (शिवसेना) राजेश टोपे (राष्ट्रवादी) राजेश टोपे (राष्ट्रवादी)
जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना) किसनराव गोरंटियाल (काँग्रेस) किसनराव गोरंटियाल (काँग्रेस)
बदनापूरनारायण कुचे (भाजप) बबलू चौधरी (राष्ट्रवादी) नारायण कुचे (भाजप)
भोकरदनसंतोष दानवे (भाजप) चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी) संतोष दानवे (भाजप)

जालना जिल्हा 2014 चा निकाल

  • परतूर – बबनराव लोणीकर, भाजप, 4360 मतांनी विजयी
  • घनसांगवी – राजेश टोपे, राष्ट्रवादी, 43476 मतांनी विजयी
  • जालना – अर्जुन खोतकर, शिवसेना, 296
  • बदनापूर – नारायण कुचे, भाजप, 23495 मतांनी विजयी
  • भोकरदन – संतोष दानवे, भाजप, 6750 मतांनी विजयी

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...