AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik district Assembly results | नाशिक जिल्हा विधानसभा निकाल

नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत.  2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या.

Nashik district Assembly results | नाशिक जिल्हा विधानसभा निकाल
| Updated on: Oct 24, 2019 | 4:44 PM
Share

Nashik Assembly result नाशिक :  नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत.  2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. यंदा निवडणुकीत कोण किती जागांवर बाजी मारणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं होतं.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
नांदगावसुहास कांदे (शिवसेना) पंकज भुजबळ (राष्ट्रवादी) सुहास कांदे (शिवसेना)
मालेगाव मध्यदीपाली वारुळे (भाजप) आसिफ शेख रशीद (काँग्रेस) मुफ्ती ईस्माईल (MIM)
मालेगाव बाह्यदादा भुसे (शिवसेना) डॉ. तुषार शेवाळे (काँग्रेस) दादा भुसे (शिवसेना)
बागलानदिलीप बोरसे (भाजप) दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी) दिलीप बोरसे (भाजप)
कळवणमोहन गांगुर्डे (शिवसेना)नितीन पवार (राष्ट्रवादी) नितीन पवार (राष्ट्रवादी)
चांदवडराहुल आहेर (भाजप) शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस) राहुल आहेर (भाजप)
येवलासंभाजी पवार (शिवसेना) छगन भुजबळ (राष्ट्रवादी) छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
सिन्नर राजाभाऊ वाझे (शिवसेना) माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी) माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)
निफाडअनिल कदम (शिवसेना) दिलीप बनकर (राष्ट्रवादी) दिलीप बनकर (राष्ट्रवादी)
दिंडोरीभास्कर गावित (शिवसेना)नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी) नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी)
नाशिक पूर्वराहुल ढिकळे (भाजप) बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मनसेचा पाठिंबा राहुल ढिकळे (भाजप)
नाशिक मध्यदेवयानी फरांदे (भाजप) हेमलता पाटील (काँग्रेस) मनसेला पाठिंबा? देवयानी फरांदे (भाजप)
नाशिक पश्चिमसीमा हिरे (भाजप) अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) सीमा हिरे (भाजप)
देवळालीयोगेश घोलप (शिवसेना) सरोज अहिरे (राष्ट्रवादी) सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
इगतपुरीनिर्मला गावित (शिवसेना) हिरामन खोसकर(काँग्रेस) हिरामन खोसकर(काँग्रेस)

2014 निकाल – नाशिक  जिल्हा – 15 ( Nashik MLA list)

113 – नांदगाव – पंकज भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस

114 – मालेगाव मध्य – आसिफ शेख – काँग्रेस

115 – मालेगाव बाह्य – दादा भुसे – शिवसेना

116 – बागलान – दीपिका चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस

117 – कळवण – जीवा पांडू गावित -माकप

118 – चांदवड – राहुल आहेर – भाजप

119 – येवला – छगन भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस

120 – सिन्नर – राजाभाऊ वाझे (शिवसेना)

121 – निफाड – अनिल कदम – शिवसेना

122 – दिंडोरी – नरहरी झिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस

123 – नाशिक पूर्व – बाळासाहेब सानम – भाजप

124 – नाशिक मध्य – देवयानी फरांदे -भाजप

125 – नाशिक पश्चिम – सीमा हिरे – भाजप

126 – देवळाली – योगेश घोलप – शिवसेना

127 – इगतपुरी – निर्मला गावित – काँग्रेस – सध्या शिवसेना

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...