AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धमाकेदार ऑफर! 1 लाखाची Bajaj Pulsar 180 बाईक अवघ्या 35 हजारात

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

धमाकेदार ऑफर! 1 लाखाची Bajaj Pulsar 180 बाईक अवघ्या 35 हजारात
Bajaj Pulsar 180 - प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 10:50 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Bajaj Pulsar 180Dts-i bike in just Rs 35000)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 35 हजारात Bajaj Pulsar 180Dts-i बाईक

CredR वर तुम्हाला केवळ 35,000 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Bajaj Pulsar 180Dts-i बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 178cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही एक फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.

ग्राहक या लिंकवर https://www.credr.com/all-used-bikes-in-Bangalore-Bellandur/Bajaj-Pulsar-180Dts-i/17859) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक बँगलोरमधील बेलंदूर येथे उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 28,897 किलोमीटर धावली आहे. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

Bajaj Pulsar 150Dts-i मधील फिचर्स

Bajaj Pulsar 150 मध्ये 149cc चं 4-स्ट्रोक, 2-वेल्व, ट्विन स्पार्क BSIV कंप्लिट DTS-i इंजिन देण्यात आलं आहे, जे 8 हजार Rpm वर 14 PS पॉवर आणि 6000 Rpm वर 13.4 Nm टॉर्क जनरेट करु शकतं. सोबतच या बाईकच्या फ्रंटला अँटी-फ्रिक्शन बुशसह टेलिस्कॉपिक सस्पेन्शन देण्यात आलं आहे आणि रियरमध्ये 5-वे अॅडजस्टेबल, नायट्रॉक्स शॉक अॅब्सॉर्बर सस्पेन्शन देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये फ्रंटला 240 mm डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये 130mm ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. या बाईकचं कर्ब वेट 144 किलो आणि फ्युल टँक 15 लीटरचा आहे.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

दमदार फीचर्ससह TVS Apache RR 310 स्पोर्ट्स बाईक लाँच, किंमत…

पुढील महिन्यापासून ‘या’ कंपनीच्या गाड्या महागणार, जाणून घ्या कारण

BH Series : रजिस्ट्रेशन फी हप्त्यांमध्ये भरा, राज्य सरकार त्यांच्या नियमांनुसार रोड टॅक्स आकारणार, जाणून घ्या नवे नियम

(Buy Bajaj Pulsar 180Dts-i bike in just Rs 35000)

Follow Us
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह.......
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह........
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम.