AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ 5 हजारच्या EMI वर दारात आणा चारचाकी,किती डाऊन पेमेंट ?

जर तुम्ही कोणती बजेट कार ईएमआयवर खरेदी करण्याची योजना आखत आहेत तर ही बातमी तुमच्यासाठी गरजेची आहे. तर महिन्याला किती रुपये ईएमआयवर ही कार मिळेल आणि डाऊन पेमेंट किती ते पाहूयात....

केवळ 5 हजारच्या EMI वर दारात आणा चारचाकी,किती डाऊन पेमेंट ?
Tata Tiago
| Updated on: Mar 24, 2026 | 8:00 PM
Share

कार खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. आपल्या दारी चार चाकी असावी असे प्रत्येकाला वाटते. काही जणांचे हे स्वप्न लवकर पूर्ण होते. तर काही जणांना वेळ लागतो. जर तुमच्याकडे कार खरेदी करण्यासाठी संपूर्ण रक्कम नाही तर तुम्ही कार ईएमआयवर देखील खरेदी करु शकता. त्यामुळे तुम्हाला कार खरेदी करण्यासाठी एवढी मोठी रक्कम जमा करण्याची गरज नाही. केवल महिन्याला निश्चित EMI भरुन तुम्ही कार आपल्या घरी घेऊन जाऊ शकता.

जर तुम्हाला किमान पाच हजार रुपये महिना ईएमआयवर कार खरेदी करण्याची इच्छा आहे तर तुम्हाला एखादी एन्ट्री लेव्हर कार खरेदी करावी लागेल. चला तर आम्ही तुम्हाला भारतीय बाजारातील सध्या उपलब्ध असलेल्या प्रसिद्ध कारचे ईएमआय किती पडतील याची माहीती देणार आहोत. चला माहिती घेऊयात….

Maruti S-Presso

मारुतीची Maruti S-Presso ही कार उत्तम आहे. नोएडात हीची ऑन-रोड किंमत ३.९४ लाख रुपयांच्या आसपास आहे. जर तुम्हाला या कारला खरेदी करायचे असेल तर जर तुम्ही ५० हजार रुपये डाऊनपेमेंट केले तर ९.८ टक्के व्याजाने दराने चार वर्षांसाठी ८,६९७ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. जर हे कर्ज तुम्ही सात वर्षांसाठी घ्याल तर तुम्हाला ५,६७९ रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल.

Renault Kwid

Renault Kwid च्या ऑटोमेटिक पेट्रोल व्हेरिएंडची ऑन रोड किंमत ४.८२ लाख रुपये आहे. १ लाख डाऊन पेमेंट दिल्यानंतर ही कार ९.८ टक्के व्याजदराने खरेदी कराल तर तुम्हाला दर महिन्याला ४ वर्षांसाठी ९ हजार ५५६ रुपयांचा EMI भरायला लागेल. तसेच ७ वर्षांसाठी लोनचे ईएमआय ६,१९४ रुपये होईल.

Tata Tiago

तिसरी कार टाटा टियागो Tata Tiago आहे. या कारची ऑन रोड किंमत ५.३५ लाख रुपये आहे. जर तुम्ही चार वर्षांसाठी ९.८ टक्के व्याजदराने कर्ज घेतले असेल तर ईएमआय १२, २७० रुपये होईल तर सात वर्षांसाठी लोन घेतले तर ईएमआय ८ हजार रुपयांच्या आसपास होईल.

Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल