AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसा कार लाईट्सची गरज काय? रस्ते अपघात रोखण्यास DRL कसे ठरतेय यशस्वी ? या फिचरची वैशिष्ट्ये पाहा

Daytime Running Light: अनेकदा वाहन अपघात यासाठी होतात की समोरचे वाहन वेळीच दिसले नाही. DRL चा उद्देश्य यात एका सेंकदाच्या उशीराला कमी करणे आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजचे एक्सपर्ट देखील मानत आहेत की DRL फॅशन नाही तर प्राण वाचवणारे फिचर आहे.

दिवसा कार लाईट्सची गरज काय? रस्ते अपघात रोखण्यास DRL कसे ठरतेय यशस्वी ? या फिचरची वैशिष्ट्ये पाहा
DRL preventing road accidents
| Updated on: Nov 17, 2025 | 5:42 PM
Share

भारतात रस्ते अपघाती मृत्यूचे प्रमाण प्रचंड मोठे आहे.परंतू एक छोटासा फिचर  Daytime Running Light ( DRL )  रस्ते अपघात रोखण्यास फार उपयुक्त ठरत आहे. ऑटो इंडस्ट्रीजच्या एक्सपर्ट्स आणि मॅकनिक देखील आता एका सुरात सांगत आहे की DRL कोणतीही फॅशन नाही. तर प्राण वाचवणारे फिचर आहे. त्यामुळे अनेक देशांनी वाहनांमध्ये हे फिचर्स अनिवार्य केले आहे. काय आहे फिचर्स पाहूयात…

ड्रायव्हरच्या चुका कमी करते, DRL कसे वाचवते प्राण?

अनेक वाहन अपघात यासाठी होतात की ड्रायव्हरला समोरची गाडी वेळीच दिसत नाही. आणि Daytime Running Light (DRL) या फिचर्सचा उद्देश्यच याच एक सेंकदाच्या उशीराला कमी करणे हा आहे. मंद प्रकाशाची ही लाईट्स तुमच्या कारला दूरवरुन वेगळी आणि स्पष्ट दाखवते. मग कडक ऊन असो की कारचा रंग बँकग्राऊंडमध्ये मिसळून जाणारा असो.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार कारचा रंग जर सफेद, सिल्व्हर आणि ग्रे असेल तर नेहमी दिवसाच्या रस्त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये तो मिक्स होतो. DRL या कारला तातडीने व्हिजिबल बनवते. आणि दुसऱ्या ड्रायव्हरला सावधान करते की समोर वाहन येत आहे.

साईडने येणाऱ्या वाहनांसाठी देखील मदतगार

चौकात, घराच्या कोपरे आणि व्यस्त बाजारात असे अपघात नेहमीच होतात. जेथे एक वाहन दुसऱ्या वाहनाला साईडने येताना दिसत नाही. DRL या खास करुन अशा स्थितीत उपयोगी साबित होते.याची सतत जळणारा हलका प्रकाश दुसऱ्या दिशेने येणाऱ्या वाहनातील ड्रायव्हर आपल्या अस्तित्वाचा संकेत देते. ज्यामुळे टक्कर होण्याची शक्यता कमी होते.

धुके, धुळ आणि पाऊस प्रत्येक मोसमात DRL परीणामकारक

दिवसाचा वेळ असो की हवामान स्वच्छ नसेल तर अशा स्थितीत DRL एखाद्या हिरोसारखीच काम करते. हलक्या धुक्यात, धुळीच्या हवेत वा पावसात ही वाहनाची पोझिशनला एकदम साफ करते. कारण DRL खूप कमी पॉवर खेचते. यामुळे ती बॅटरीवर खास दबाव टाकत नाही.

मॅकेनिकचा सल्ला, DRL ला समजा, दुर्लक्ष करु नका

कार मॅकेनिकचा सल्ला आहे की भारतासारख्या देशात DRL ही गरज आणखीन वाढते. कारण येथे दिवसाचे सुमारे 50 टक्के रस्ते वाहन अपघात कमी दृश्यमानतेमुळे होतात.

1. जर कारमध्ये DRL फिचर असेल तर कायम ऑन ठेवा

2. DRL लावताना ब्रायटनेस आणि गुणवत्तेशी समझोता करु नका

3. DRL आता केवळ डिझाईनचा भाग नाही , तर रस्ते सुरक्षेचा एक भरोसेमंद उपाय बनला आहे.

Follow Us
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी