नवीन महिंद्रा स्कॉर्पिओची धमाकेदार एंट्री… 5 स्टार सेफ्टी रेटिंगची अपेक्षा, विविध फीचर्सचा समावेश

नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ 2022 चा टीझर समोर आला आहे. गाडीतील तिसर्‍या लाईनची सीटही समोर ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. तसेच आधीच्या मॉडेलमध्ये, मागच्या सीट्समध्ये एंट्री ही मागच्या दारातून होत होती ही साइड फेसिंग सीट असल्याने त्यामुळे यावेळी या कारला GNCAP च्या सेफ्टी रेटिंगमध्ये हाय रेटिंग मिळू शकते.

नवीन महिंद्रा स्कॉर्पिओची धमाकेदार एंट्री... 5 स्टार सेफ्टी रेटिंगची अपेक्षा, विविध फीचर्सचा समावेश
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ 2022Image Credit source: (Image Google)
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 2:16 PM

आनंद महिंद्रा यांच्या मालकीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) या महिन्यात आपली नवीन स्कॉर्पिओ (New scorpio 2022) लाँच करणार आहे. एसयूव्हीच्या या बिग डॅडीच्या एक्सटीरिअर आणि इनटीरिअरचे अनेक फीचर्स समोर आले आहेत, नवीन या स्कॉर्पिओला GNCAP ची हाय सेफ्टी रेटिंग (Safety rating) मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे. जुन्या स्कॉर्पिओचे सर्वात मोठे मोठे फीचर्स म्हणजे साइड सीट हे होते. साइड फेसिंग सीटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांना घेऊन जाता येते. दुसरीकडे केवळ सामान्य ग्राहकच नव्हे तर, स्कॉर्पिओ हे देशातील राजकारणी आणि पोलिसांचेही आवडते वाहन झाले आहे. त्यामुळे मागच्या दाराने इमर्जन्सी एन्ट्री-एक्झिटमुळे ही कार एक प्रकारची क्विक अक्सेस व्हेकल बनली आहे.

नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ 2022 चा टीझर समोर आला आहे. गाडीतील तिसर्‍या लाईनची सीटही समोर ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. तसेच आधीच्या मॉडेलमध्ये, मागच्या सीट्समध्ये एंट्री ही मागच्या दारातून होत होती ही साइड फेसिंग सीट असल्याने त्यामुळे यावेळी या कारला GNCAP च्या सेफ्टी रेटिंगमध्ये हाय रेटिंग मिळू शकते. इतकेच नाही तर यावेळी स्कॉर्पिओमधील मधली सीट बेंच स्टाइलची नसून ती कॅप्टन सीट आहे. तसेच, मागच्या तिसऱ्या ओळीच्या सीटवर जाण्यासाठी दुसऱ्या ओळीची सीट फोल्ड करण्याची गरज नसून त्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. यामुळे त्याचे सेफ्टी रेटिंगही हाय राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

जवळपास सर्व वाहन कंपन्यांचा भर वाहनांच्या सुरक्षेवर सर्वाधिक असतो. यातही टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा सध्या सेफ्टीकडे सर्वाधिक लक्ष देत आहेत. बाजूच्या सीट्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे सीट बेल्ट असते. दुसरी समस्या फिजिक्सशी संबंधित आहे. लहानपणी आपण सर्वांनी न्यूटनच्या गतीचा पहिला नियम वाचला असेलच. या नियमानुसार तुम्ही बाजूच्या सीटवर बसून प्रवास करत असताना, त्यामुळे गाडीला धडक बसली किंवा अचानक ब्रेक लागला तर प्रवाशांचे वाहन नीट लावता येत नाही, त्यामुळे ही व्यवस्था सुरक्षित नसल्याचे म्हटले जाते. यामुळे Scorpio-N ला GNCAP क्रॅश चाचण्यांमध्ये हाय सेफ्टी रेटिंग मिळण्याची शक्यता वाढली आहे.

बाजूच्या सीटचेही फायदे

बाजूच्या सीटचे केवळ तोटेच नाहीत तर काही फायदे देखील आहेत. जुन्या स्कॉर्पिओचे सर्वात मोठे मोठे फीचर्स म्हणजे साइड सीट हे होते. साइड फेसिंग सीटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांना घेऊन जाता येते. दुसरीकडे केवळ सामान्य ग्राहकच नव्हे तर, स्कॉर्पिओ हे देशातील राजकारणी आणि पोलिसांचेही आवडते वाहन झाले आहे. त्यामुळे मागच्या दाराने इमर्जन्सी एन्ट्री-एक्झिटमुळे ही कार एक प्रकारची क्विक अक्सेस व्हेकल बनली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.