AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ ऑफर पुन्हा कधीच येणार नाही, थार कारसाठी फक्त ‘इतके’ पैसे भरा, EMI ही अगदी खिशाला परवडणारा!

महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही कार तर फारच प्रसिद्ध आहेत. या एसयूव्ही कारपैकी महिंद्रा थार (Mahindra Thar) ही कार लोकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. ही कार खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

'ही' ऑफर पुन्हा कधीच येणार नाही, थार कारसाठी फक्त 'इतके' पैसे भरा, EMI ही अगदी खिशाला परवडणारा!
mahindra thar car
| Updated on: Apr 28, 2025 | 8:55 PM
Share

Mahindra Thar Car : कारनिर्मिती उद्यागोतील अग्रगण्य अशा महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीच्या अनेक आलिशान अशा कार आहेत. या कंपनीच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक कार आहेत. महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही कार तर फारच प्रसिद्ध आहेत. या एसयूव्ही कारपैकी महिंद्रा थार (Mahindra Thar) ही कार लोकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. ही कार खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. हे सगळं कसं शक्य आहे, ते जाणून घेऊ या…

महिंद्रा थारची किंमत किती?

महिंद्रा थार ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. महिंद्रा थार या कारमध्येही वेगवेगळी मॉडेल्स आहेत. महिंद्रा थारच्या बेस व्हेरियंटची शोरूम किंमत 11.50 लाख रुपये आहे. तर महिंद्रा थारच्या टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 17.60 लाख रुपये आहे. तुम्हाला या कारचे AX OPT DIESEL 2WD HT हे बेस व्हेरियंट खरेदी करायचे असेल तर तुम्हाला फक्त दोन लाख रुपये डाऊन पेमेंट देऊन ती खरेदी करता येईल.

ईएमआय किती येणार?

महिंद्रा थारच्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ही 11.50 लाख रुपये आहे. तुम्हाला ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी करायची असेल तर त्यासाठी 1.15 लाख रुपये रजिस्ट्रेशन टॅक्‍स द्यावा लागेल. सोबतच 54,000 रुपयांचा विमा काढावा लागेल. यासह 11,499 रुपये टीसीएस चार्जेस द्यावे लागतील. हे सर्व चार्जेस मिळून तुम्हाला थारच्या बेसिक व्हेरियंटसाठी एकूण 13.30 लाख रुपये द्यावे लागतील. तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये डाऊनपेमेंट केलं तर उरलेल्या 11.30 लाख रुपयांसाठी बँकेकडून कर्ज घेता येईल.

कारसाठी किती ईएमआय येणार?

बँक तुम्हाला 9 टक्क्यांच्या हिशोबाने हे कर्ज देत असेल आणि तुम्ही सात वर्षांच्या मुदतीवर हे कर्ज घेत असाल तर तुम्हाला एकूण 18,181 रुपये ईएमआय येईल. या कारच्या खरेदीवर तुम्हाला एकूण 3.97 लाख रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. म्हणजेच महिंद्रा थारच्या बेसिक व्हेरियंटसाठी तुम्हाला एकूण सात वर्षांत 17.27 लाख रुपये द्यावे लागतील.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.