Budget 2023 | ‘देशात कुणीही उपाशी राहणार नाही’, 2024 पर्यंत मोफत रेशन, बजेटमध्ये आणखी काय?

केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 2 लाख कोटी रुपये खर्च केले.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना ही माहिती दिली.

Budget 2023 | 'देशात कुणीही उपाशी राहणार नाही', 2024 पर्यंत मोफत रेशन, बजेटमध्ये आणखी काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 12:13 PM

नवी दिल्लीः देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज गरीबांसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा केली. संसद भवनात अर्थसंकल्प (Budget) मांडताना त्या म्हणाल्या, आता देशातील कुणीही व्यक्ती भूकेने व्याकुळ राहून रात्र काढणार नाही. १ जानेवारी २०२४ पर्यंत आर्थिक (Financial) दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना मोफत रेशन दिले जाईल. जेणेकरून या लोकांना पुरेसं अन्न मिळेल. देशात कुणीही उपाशी राहणार नाही. देशातील प्रत्येक टप्प्यावरील जनतेची काळजी या अर्थसंकल्पात घेण्यात येईल, असं आश्वासन निर्मला सीतारमण यांनी दिलंय. त्यानुसार त्यांनी मोफत रेशनच्या योजनेची घोषणा केली.

2 लाख कोटींचा खर्च

केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 2 लाख कोटी रुपये खर्च केले.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना ही माहिती दिली.

अर्थसंकल्पात आणखी काय काय?

  • – डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतीला प्रोत्साहन देणार
  • – फळबाग योजनांसाठी 2200 कोटी रुपयांची तरतूद
  • – कमकुवत शेतकऱ्यांसाठी सहाकार मॉडेल
  • – ग्रीन ग्रोथला प्राधान्य देणार
  • – भरड धान्य उत्पादनाला प्रोत्साहन देणार
  • – मिशन मोडवर पर्यटनाला प्रोत्साहन देणार
  • – देशात 157नवे नर्सिंग कॉलेज स्थापन करणार
  • – बालक आणि तरुणांसाठी डिजिटल लायब्ररी उभारणार
  • – नॅशनल आणि डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड लेव्हलपर्यंत उघडणार
  • – प्रादेशिक आणि इंग्रजी भाषेत पुस्तकं मिळणार
  • – विविध राज्यांना वाचनालय उभारण्यासाठी प्रोत्साहित करणार
  • – रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद
  • – रेल्वे विभागात आगामी वर्षात 75000 नवी भरती करणार
  • – देशात नवे 50 एअरपोर्ट आणि हेलिपॅड उभारणार
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.