Union Budget 2023 : पॅन कार्ड संदर्भात बजेटमध्ये मोठी घोषणा

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प 2023 हे अमृत काळातील पहिलं बजेट असल्याचं सीतारमन यांनी सांगितलं. सीतारमण यांनी बजेटमध्ये पॅनकार्ड संदर्भात महत्त्वाची घोषणा केली.

Union Budget 2023 : पॅन कार्ड संदर्भात बजेटमध्ये मोठी घोषणा
पॅन कार्ड
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 12:36 PM

Union Budget 2023 : मोदी सरकार 2.0 मधील पाचवं आणि शेवटच बजेट आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करतायत. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 हे अमृत काळातील पहिलं बजेट असल्याचं सीतारमन यांनी सांगितलं. सीतारमण यांनी बजेटमध्ये पॅनकार्ड संदर्भात महत्त्वाची घोषणा केली. तुम्ही पॅन कार्डचा वापर करत असाल, तर तुम्हाला घरात पॅन कार्ड घरी ठेवण्याची आवश्यकता नाही. पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून संपूर्ण देशात मान्यता देण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.

बजेट 2023 मध्ये निर्मला सीतारमण यांनी पॅनकार्डला एक नवीन ओळख दिलीय. आता ओळखपत्र म्हणून तुम्ही पॅनकार्डचा वापर करु शकता. व्यवसायाची सुरुवात सुद्धा पॅनकार्डने होऊ शकते.

पॅनकार्ड कधी उपयोगात येतं?

आयकर विभागाकडून (Income Tax Department) भारतात प्रत्येक व्यक्तीसाठी पॅनकार्ड जारी केलं जातं. पॅनच्या मदतीने इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्ती माहिती मिळते. अशावेळी इन्कम टॅक्स रिटर्न, म्युचअल फंड आणि लोनसाठी अर्ज करताना पॅनकार्ड खूप महत्त्वाचं असतं.

पॅनकार्डचा उद्देश काय?

PAN Card भारतीयांसाठी ओळखपत्र मानलं जातं. काही गोष्टींसाठी पॅनकार्ड बंधनकारक आहे. इनकम टॅक्स रिर्टन, म्युचअल फंड गुंतवणूक, लोन अर्जासाठी पॅनकार्ड लागतं. पॅनकार्ड जारी करण्याचा उद्देश आर्थिक माहिती ठेवण हा सुद्धा आहे. जेणेकरुन टॅक्स संबंधित टार्गेट्स पूर्ण होतील. भारतीय अर्थव्यवस्थेची वेगाने प्रगती

महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करतेय, असं सीतारमण म्हणाल्या. जागतिक मंदीचा परिणामाची भिती असताना, विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाची साथ आणि रशिया-.युक्रेन युद्धामुळे जागतिक मंदीच वातावरण असताना, भारतीय अर्थव्यवस्थेची योग्य दिशेने वाटचाल सुरु आहे. भविष्य उज्वल आहे असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.