Share Market | 30 रूपयांचा चा ‘हा’ शेअर देणार तिप्पट परतावा, मार्केटमध्ये तुटून पडलेत गुंतवणूकदार
शेअर मार्केटमध्ये अनेक स्टॉकवर पैस गुंतवले असतील तर या शेअरवरही लावा पैसे. वर्षात वाढलाय दुपट्टीने आणि आता तिपटीने देणार परतावा. शेअर मार्केटमध्ये गुंतणूकदार पडलेत तुटून, जाणून घ्या कोणता आहे तो शेअर?

मुंबई : आठवड्याच्या सुरूवातीला सोमवारी शेअर बाजारात तेजी आलेली दिसत आहे. यामध्ये जे पेनी स्टॉक आहेत त्यांचीही खरेदी वाढली आहे. हा पेनी स्टॉक जो आहे तो कोळसा या क्षेत्राशी संबंधित आहे. हा पेनी स्टॉक वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच 9 जानेवारी 2023 रोजी 24.23 रुपयांवर होता. त्याची किंमत अजून एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतमध्ये डबलपेक्षा जास्त झाली आहे. आजही या शेअरमध्ये 5 टक्क्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
कोणता आहे तो स्टॉक?
या स्टॉकचं नाव अनमोल इंडिया लिमिटेड असं आहे. 9 जानेवारी 2023 ला हा शेअर 24.23 रुपयांना होता. आजची त्याची मार्केट प्राईज ही 65.95 इतकी झाली आहे. याबद्दल प्रॉफिटमार्टने सांगितलं आहे की, या शेअरची बाजारात 80 रूपयांपेक्षा जास्त किंमत वाढू शकते. अनमोल इंडिया 18 महिन्यात 87 रूपयांच्या टार्गेट किमतीसह बाजारात खरेदी केला जावू शकतो. कोळशाचा पुरवठा आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
या व्यवसायाला सुरू करण्याचा मूळ उद्देशच असा आहे की, पूर्व भारतातील कमी वापरात असलेल्या कोळसा संसाधनांची उत्तर भारतातील वीट या उद्योगासाठी सहजपणे उपलब्ध करणे हा होता. अनमोल इंडिया लिमिटेड परदेशामधून मोठी आयात करणारी कंपन म्हणून समोर येऊ लागली आहे. स्टील-ग्रेड कोळशाची कंपनी खरेदी करते. या कंपनीकडे 200 पेक्षा जास्त ग्राहकांचा पोर्टफोलिओ आहे.
अनमोल इंडिया लिमिटेड परदेशामधून मोठी आयात करणारी कंपन म्हणून समोर येऊ लागली आहे. स्टील-ग्रेड कोळशाची कंपनी खरेदी करते. या कंपनीकडे 200 पेक्षा जास्त ग्राहकांचा पोर्टफोलिओ आहे. या कंपनीने आपलं अनमोल कोल हे मोबाईल अॅप लॉन्च केलं आहे
दरम्यान, या स्टॉकने तीन वर्षांमध्ये 850 टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. तर एका वर्षामध्ये 112 टक्के रिटर्न मिळाले आहेत. तर गेल्या तीन महिन्यांमागी 50 टक्के रिटर्न
