Indian Railways ने केला मोठा बदल, आता तिकीट बुकिंगसाठी कोड लागणार, अन्यथा सीट विसरा

भारतीय रेल्वेने गाड्यांमध्ये एक नवीन प्रकारचा कोच आणला आहे, ज्यामुळे हा बदल करण्यात आलाय. रेल्वेने केलेल्या बदलांमुळे प्रवाशांना तिकीट आरक्षण करताना त्यांच्या आवडीची सीट सहज मिळेल.

Indian Railways ने केला मोठा बदल, आता तिकीट बुकिंगसाठी कोड लागणार, अन्यथा सीट विसरा
Indian Railways
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 10:33 AM

नवी दिल्ली: तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करताना विशेष कोडची गरज लागणार आहे, जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुम्हाला सीट मिळणार नाही. भारतीय रेल्वेने सीटच्या बुकिंग कोड आणि कोच कोडमध्ये मोठे बदल केले आहेत.

रेल्वे देशभरातील अनेक मार्गांवर व्हिस्टाडोम कोच ट्रेन सुरू करणार

भारतीय रेल्वेने गाड्यांमध्ये एक नवीन प्रकारचा कोच आणला आहे, ज्यामुळे हा बदल करण्यात आलाय. रेल्वेने केलेल्या बदलांमुळे प्रवाशांना तिकीट आरक्षण करताना त्यांच्या आवडीची सीट सहज मिळेल. यासह रेल्वे देशभरातील अनेक मार्गांवर व्हिस्टाडोम कोच ट्रेन सुरू करणार आहे, ज्यामुळे हा बदल देखील झालाय.

इकॉनॉमी क्लासदेखील समाविष्ट होणार

एसी -3 टायरचा इकॉनॉमी क्लासदेखील नवीन कोचमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. या प्रकारच्या कोचमध्ये सुमारे 83 बर्थ उपलब्ध असतील, असे रेल्वेने सांगितले. सध्या या बर्थचे भाडे अद्याप निश्चित झालेले नाही. लवकरच भाडेदेखील रेल्वे विभागाकडून सांगितले जाईल.

हे डबे खूप खास आहेत

विस्टाडोम कोच खूप खास आहे. यात प्रवास करणाऱ्यांना खूप मजा येईल. या कोचमध्ये आत बसून तुम्ही बाहेरच्या दृश्याचा आनंद घेऊ शकता. या डब्याचे छत काचेचे बनलेले आहे. सध्या हा व्हिस्टाडोम कोच मुंबईतील दादर ते गोव्यातील मडगावपर्यंत चालतो. या प्रकारच्या कोचमध्ये तिकीट बुक करणाऱ्यांनी लक्षात घ्या की, थर्ड एसी इकॉनॉमी कोचसाठी तुम्हाला 3E बुक करावे लागेल. यासह कोचचा कोड एम असेल. त्याचप्रमाणे विस्टाडोम एसी कोचचा कोड EV म्हणून ठेवण्यात आलाय.

नवीन बुकिंग कोड आणि कोच कोड तपासा

>> विस्‍टाडोम व्ही. एसची बुकिंग कोड आणि कोच कोड AC DV >> स्लीपरची बुकिंग कोड S.L. आणि कोच कोड एस >> एसी चेअरकार बुकिंग कोड C.C आणि कोच कोड C >> थर्ड एसी बुकिंग कोड 3 ए आणि कोच कोड बी >> AC 3 Tier Economy बुकिंग कोड 3E आणि कोच कोड M >> सेकंड एसी बुकिंग कोड 2 ए आणि कोच कोड ए >> गरीब रथ एसी 3 टियर बुकिंग कोड 3 ए आणि कोच कोड जी >> गरीब रथ चेअरकार बुकिंग कोड सीसी आणि कोच कोड जे >> प्रथम एसी बुकिंग कोड 1 ए आणि कोच कोड एच >> एग्‍जिक्‍युटिव्ह क्लास बुकिंग कोड E.C आणि कोच कोड E >> अनुभूती क्लास बुकिंग कोड E.A आणि कोच कोड के >> प्रथम श्रेणी बुकिंग कोड F.C आणि कोच कोड F >> विस्टाडोम एसी कोच कोड E.V आणि बुकिंग कोड E.V

संबंधित बातम्या

कोरोना लढाईत 1125 कोटी देणारे आणि विप्रोला सर्वोच्च स्थानी नेणारे अजीम प्रेमजी नेमके कोण?, वाचा सविस्तर

LIC ची सर्वोत्तम पॉलिसी, सर्वात कमी प्रीमियमवर 50 लाखांचा विमा

Big change made by Indian Railways, now you will need a code for booking tickets, otherwise forget the seat

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.