दिवसाला कमवाल 4000 रुपये, नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय

आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत जो तुम्ही खर्चात सुरू करू शकता. या व्यवसायाला सुरू करून तुम्ही दिवसाला 4 हजारांपर्यंत कमवू शकता.

दिवसाला कमवाल 4000 रुपये, नोकरी सोडून सुरू करा 'हा' व्यवसाय
वारंवार रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 10:57 AM

नवी दिल्ली : अनेक असे लोक आहेत ज्यांना नोकरीपेक्षा (Job) व्यवसाय (business) करण्यामध्ये जास्त रस आहे. अशात कोरोनाच्या (Corona) या जीवघेण्या काळामध्ये व्यवसायाला जास्त महत्त्व प्रात्प झालं आहे. तुम्हालाही जर नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास आयडिया (business idea) घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत जो तुम्ही खर्चात सुरू करू शकता. या व्यवसायाला सुरू करून तुम्ही दिवसाला 4 हजारांपर्यंत कमवू शकता. (business idea start banana chips business and earn 1 lakh rupee per month)

अगदी सोप्या पद्धतीने या व्यवसायाला सुरूवात करून तुम्ही महिन्याला एका लाखांपर्यंत कमवू शकता. हा व्यवसाय केळ्यांच्या चिप्सचा (banana chips) आहे. केळ्याचे चिप्स हे आरोग्यासाठीही चांगले असतात. इतकंच नाही तर उपवासालाही केळ्याचे चिप्स खाल्ले जातात. बटाट्याच्या चिप्सपेक्षा केळ्यांच्या चिप्सला जास्त मागणी आहे. त्यामुळे तुम्ही याचा उत्तम व्यवसाय सुरू करू शकता.

तसं पाहायला गेलं तर केळ्याच्या चिप्सचं मार्केट साइज लहान आहे. त्यामुळे मोठ्या ब्रँडेड कंपन्या केळे चिप्सच्या व्यवसायाकडे वळत नाहीत. त्यामुळे तुम्हाला या व्यवसायात उरण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जाणून घेऊयात कसा कराल तुम्ही व्यवसाय.

केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारच्या मशिनींचा वापर केला जातो. आणि कच्चा मालासाठी तुम्हाला कच्ची केळी, मीठ, तेल आणि अन्य मसाल्यांचा उपयोग करावा लागतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या उपकरणांची गरज आहे पाहुयात…

– केळ्यांना धुण्यासाठीचं टँक आणि केळे सोलण्याची मशीन

– केळ्यांना पातळ तुकड्यांमध्ये कापण्याची मशीन

– टुकड्यांना फ्राय करणारी मशीन

– मसाले लावण्याची मशीन

– पाऊच प्रिटिंग मशीन

– प्रयोगशाळा उपकरणं

कुठून विकत घ्याल ही मशीनं

केळ्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही https://www.indiamart.com/ किंवा https://india.alibaba.com/index.html या वेबसाईटवर जाऊन मशीन खरेदी करू शकता. या मशिनी खरेदी करण्यासाठी तुम्हाला साधारण 4000 5000 sq. fit जागेची गरज आहे. (business idea start banana chips business and earn 1 lakh rupee per month)

इतर बातम्या – 

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव, वाचा आजचे दर

कमी पैशांच्या गुंतवणुकीवर कुटुंबाची चिंता विसरा, खास आहे LIC ची जीवन अमर पॉलिसी

(business idea start banana chips business and earn 1 lakh rupee per month)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.