AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटा ग्रुप चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना पाहा किती आहे पगार ? एका वर्षांत किती झाली कमाई, आकडेवारी पाहून धक्का बसेल

टाटा सन्सच्या इतर संचालकांना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कमिशन म्हणून प्रत्येकी 2.8 कोटी रुपये मोबदला देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

टाटा ग्रुप चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना पाहा किती आहे पगार ? एका वर्षांत किती झाली कमाई, आकडेवारी पाहून धक्का बसेल
Tata group Chairman N Chandrasekaran.Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 09, 2023 | 8:15 PM
Share

नवी दिल्ली | 9 ऑगस्ट 2023 : टाटा उद्योग समूहाचे देशातील प्रगतीत स्वातंत्र्यकाळापासून योगदान आहे. रतन टाटा टाटा सन्स कंपनीचे चेअरमन आहेत. टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना आर्थिक वर्षे 2022-23 साठी तब्बल 113 कोटी मानधन मिळाले असून त्यात 100 कोटी नफाचे कमिशन म्हणून देण्यात आले असल्याचे वार्षिक अहवाल 2022-23 मध्ये नमूद केले आहे. 60 वर्षीय चंद्रशेखर यांना साल 2021-22 मध्ये त्यांच्या सेवेबद्दल 109 कोटी रुपये मोबदला देण्यात आला होता.

टाटा सन्सच्या वार्षिक अहवालानूसार टाटा सन्सचे एक्झुकेटिव्ह डायरेक्टर सौरभ अग्रवाल यांना एकूण मोबदला म्हणून 27.82 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यात त्यात 22 कोटी त्यांना कमिशन म्हणून देण्यात आले होते. एन. चंद्रशेखरन यांना साल 2022-23 मध्ये इतर भत्त्यांसह बेसिक सॅलरी 5.56 कोटी रुपये होती असे अहवालात म्हटले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( TCS ) त्यांच्या उच्च अधिकार्‍यांना पगार, लाभ, अनुलाभ आणि भत्ते ( निश्चित घटक) आणि कमिशन ( व्हेरिएबल घटक ) द्वारे मोबदला देत असते. व्हेरिएबल पे, परफॉर्मन्स पे चांगले समजले जातात ते प्रामुख्याने कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असतात.

इतर संचालकांचे पगार काय ? 

टाटा सन्सच्या इतर संचालकांमध्ये हरिष मनवाणी, विजय सिंह, भास्कर भट, लिओ पुरी आणि रल्फ स्पेथ यांना आर्थिक वर्ष 23 मध्ये प्रत्येकी कमिशन म्हणून 2.8 कोटी रुपये मोबदला देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. तर साल जुलै 2022 मध्ये स्वतंत्ररित्या नेमणूक झालेल्या संचालक अनिता जॉर्ज यांना 2.1 कोटी रुपये वेतन देण्यात आले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?